औरंगाबाद आदिवासी विभाग यांच्या आस्थापनेवर कंत्राटी पदांच्या एकूण २२ जागा

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या सहआयुक्त, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील पोलीस निरीक्षक आणि कंत्राटी लेखनिक पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक (सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक, पोलीस शिपाई किंवा पोलीस जमादार) उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सेवानिवृत्त पदांच्या एकूण २२ जागा
पोलीस निरीक्षक (सेवानिवृत्त) पदांच्या ११ जागा आणि कंत्राटी लेखनिक (सेवानिवृत्त) पदांच्या ११ जागा

पात्रता – उमेदवार पोलीस निरीक्षक पदांसाठी त्याच पदांवरून निवृत्त झालेले आणि कंत्राटी लेखनिक पदांसाठी पोलीस शिपाई किंवा पोलीस जमादार पदांवरून निवृत्त झालेले आणि संगणकावर टंकलेखनाचे काम करण्यास सक्षम असावे.

मुलाखतीची तारीख – दिनांक १३ सप्टेंबर २०१९ आहे.

ठिकाण – सहआयुक्त, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद यांचे कार्यालय.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत संकेतस्थळ

 

आपल्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका !!!

Comments are closed.