अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ६ जागा

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, अकोला यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी, नर्स आणि फार्मासिस्ट पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक 16 व १७ सप्टेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Leave A Reply

Visitor Hit Counter