नागपूर येथील मारोतराव पानतावणे महाविद्यालयात विविध पदांच्या १२ जागा
मारोतराव पानतावणे महाविद्यालय नागपूर आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक व प्राध्यापक पदांच्या १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०१९ आहे.…