हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण २५ जागा

हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २५ जागा
जनरल मॅनेजर, डीजीएम-शुगर, डीजीएम- उत्पादक , डीजीएम (इथेनॉल), डीजीएम (ऊस उत्पादक), उपव्यवस्थापक, प्रभारी, विद्युत अभियंता, शिफ्ट केमिस्ट, यांत्रिकी अभियंता, माती विश्लेषक, ईडीपी अधिकारी, लेखा अधिकारी, सेफ्टी अधिकारी, चिन्हांकित विक्री अधिकारी, बॉयलिंग हाऊस फिटर, सिलेक्ट्रिसियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक पदांच्या २५ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात वाचन करा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे कमाल वय (व्यवस्थापन) पदांसाठी 57 वर्षे आणि व्यवस्थापन नसलेल्या आणि मौसमी पदांसाठी 55 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याचा  पत्ता –  एचपीसीएल बायोफ्युएल्स लिमिटेड, घर क्रमांक: 271, रोड क्रमांक: 3 ई, नवीन पाटलीपुत्र कॉलनी, पटना, पिनकोड – 800013 (बिहार)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.