मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत विविध पदांच्या एकूण ५ जागा

टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील समुपदेशक, संशोधन सहयोगी आणि संशोधन सहाय्यक पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१९ आणि समुपदेशक पदाकरिता (ई-मेल) द्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
समुपदेशक, संशोधन सहयोगी, संशोधन सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात वाचन करा.

अर्ज करण्याचा पत्ता –  प्रोजेक्ट लीडर प्रो। (डॉ) निशि मित्रा वोम बर्ग, सेंटर फॉर स्टडी ऑफ डेवलपिंग सोसाइटीज, स्कूल ऑफ डेवलपमेंट स्टडीज, टीआईएसएस, देओन, मुंबई.

ऑनलाईन अर्ज  (ई-मेल) – [email protected]  (समुपदेशक पदाकरिता) आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – संशोधन सहयोगी, संशोधन सहाय्यक पदाकरिता दिनांक ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत  आहे तर समुपदेशक पदाकरिता दिनांक ४ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात क्र. १   जाहिरात क्र. २

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.