भारतीय वन्यजीव संस्था यांच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण ६ जागा

भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडून यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प वैज्ञानिक, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी आणि प्रकल्प सहयोगी पदाच्या ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
प्रकल्प वैज्ञानिक, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहयोगी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार जीवन विज्ञान पदव्युत्तर पदवी किंवा विज्ञानात डॉक्टरेट पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादाप्रकल्प सहयोगी पदाकरिता उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे तसेच प्रकल्प वैज्ञानिक, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी पदाकरिता उमेदवाराचे कमाल वय ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज पाठविण्याचा (ई-मेल) पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ई -मेल द्वारे अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.