भारतीय वायुसेना दलातील एअरमन पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मेळावा

भारतीय वायुसेना दल यांच्या आस्थापनेवरील एअरमन पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकरिता दिनांक १३ ऑक्टोबर २०१९ आणि १६ ऑक्टोबर २०१९ रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.

मेळाव्याचे  ठिकाण – बाबू पंढरी राव कृदत्त इनडोअर स्टेडियम, अम्मा तालाब, धमतरी, छत्तीसगड.

मेळाव्याची तारीख – दिनांक १३ ऑक्टोबर २०१९ आणि १६ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.