शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) मध्ये विविध पदांच्या १२ जागा

शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
सहाय्यक परिवहन अभियंता आणि सुरक्षा अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर, सिव्हिल इंजिनिअर मध्ये पदव्युत्तर पदवीधर असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याचा पत्ता –  मॅनेजर (कर्मचारी), CIDCO लिमिटेड., CIDCO भवन, दुसरा मजला, CBD बेलापूर, नवी मुंबई, पिनकोड: ४०० ६१४

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.