केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभागात ९६५ जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध विभागातील आरोग्य सेवा विभागातील विविध पदांच्या ९६५ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा- २०१९ मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन…