राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ११ जागा

राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज राष्ट्रीय संस्था यांच्या आस्थापनेवरील संशोधन सहाय्यक आणि संशोधन सहयोगी पदांच्या एकूण 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ११ जागा 
संशोधन सहाय्यक आणि संशोधन सहयोगी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवट्ची तारीख – दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.