बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २१ जागा

बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील उत्पादन व्यवस्थापक (प्रमुख संग्रह) आणि कर्ज व्यवस्थापन, क्रेडिट ऑपरेशन्स व्यवस्थापक, अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार, सेक्टर स्पेशलिस्ट कम प्रॉडक्ट मॅनेजर पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २१ जागा 
उत्पादन व्यवस्थापक (प्रमुख संग्रह आणि कर्ज व्यवस्थापन), क्रेडिट ऑपरेशन्स व्यवस्थापक, अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार, विषेतज्ञ तथा प्रॉडक्ट मॅनेजर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात वाचन करा.

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – विषेतज्ञ तथा प्रॉडक्ट मॅनेजर पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर २०१९ आहे.

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – उत्पादन व्यवस्थापक (प्रमुख संग्रह आणि कर्ज व्यवस्थापन), क्रेडिट ऑपरेशन्स व्यवस्थापक, अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार पदांकरिता अर्ज विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २४ आणि २५ ऑक्टोबर २०१९ आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक महाप्रबंधक, राष्ट्रीय सामायिक सेवा केंद्र, २४ वा मजला, GIFT टॉवर -१, रोड-५, झोन-५ सी, GIFT सिटी, गांधीनगर, पिनकोड-३८२३५५ (गुजरात)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.