गोवा विद्यापीठ यांच्या आस्थापनेवर विविध रिक्त पदांच्या एकूण २३ जागा

गोवा विद्यापीठाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक ११, १४, १७, १८ व २१ ऑक्टोबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २३ जागा
संशोधन सहकारी, क्षेत्र सहाय्यक, साइट पर्यवेक्षक, सुरक्षा पर्यवेक्षक, सहाय्यक बाग अधीक्षक, मल्टीटास्किंग कर्मचारी, प्रयोगशाळा सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

मुलाखतीचा पत्तासंशोधन सहकारी, क्षेत्र सहाय्यक पदाकरिता रूम नं. सीएफ/२०, स्कूल ऑफ अर्थ, ओसियन,   अटमॉस्फिअरिक सायन्स तसेच उर्वरित पदांकरिता प्रशासकीय ब्लॉक, गोवा विद्यापीठ आहे.

मुलाखतीची तारीख – वैद्यकीय अधिकारी पदांकरिता मुलाखतीची दिनांक ११ ऑक्टोबर २०१९ आहे आणि संशोधन सहकारी, क्षेत्र सहाय्यक पदांकरिता दिनांक १४ ऑक्टोबर २०१९, तसेच साइट पर्यवेक्षक, सुरक्षा पर्यवेक्षक, सहाय्यक बाग अधीक्षक पदांकरिता दिनांक  १७ ऑक्टोबर २०१९, मल्टीटास्किंग कर्मचारी पदांकरिता दिनांक १८ ऑक्टोबर २०१९ व प्रयोगशाळा सहाय्यक पदांकरिता दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत संकेतस्थळ

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.