दिल्ली होमगार्ड निदेशालयाच्या आस्थापनेवर होमगार्ड पदांच्या एकूण ५७०० जागा

दिल्ली होमगार्ड निदेशालय, दिल्ली यांच्या आस्थापनेवर होमगार्ड (बस मार्शल) पदांच्या एकूण ५७०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कमीत कमी इय्यता दहावी (एस.एस.सी.) परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे किमान  आणि कमाल वय २० ते ६० वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याचा पत्ता – संचालक, होमगार्ड निदेशालय, निश्चम सेवा भवन, राजा बाग, नवी दिल्ली, पिनकोड: ११००२७

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ ऑक्टोबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.