ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया मध्ये टेक्निशियन पदांच्या ५३ जागा

ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील ऑपरेशन थिएटर टेक्निशियन पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०१९ आहे.

ऑपरेशन थिएटर टेक्निशियन पदांच्या ५३ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान विषयांसह इय्यता दहावी/ बारावी उत्तीर्णसह विज्ञान शाखेतील पदवी पर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४० वर्षे पेक्षा जास्त नसावे.

परीक्षा शुल्क – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 500 / – रुपये तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 / – रुपये आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – उपमहाव्यवस्थापक (एचआर), कॉर्पोरेट कार्यालय, ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया, बी.ई.सी.आय.एल. भवन, सी/17, सेक्टर-62, नोएडा, पिनकोड- 201307 (उत्तर प्रदेश)

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ ऑक्टोबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावीत..

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.