महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत उपकेंद्र सहाय्यक पदाच्या २००० जागा
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील उपकेंद्र सहाय्यक पदाच्या एकूण २००० जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
उपकेंद्र सहाय्यक पदांच्या २००० जागा
शैक्षणिक पात्रता -…