भारतीय रेल्वेच्या उत्तर मध्य रेल्वे विभागात विविध पदांच्या एकूण ५२९ जागा

भारतीय रेल्वेच्या उत्तर मध्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 529 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ५२९ जागा 
स्टेशन मास्टर, गुड्स गार्ड्स, सहाय्यक लोको पायलट, वरिष्ठ लिपिक कम टाईपिस्ट, वरिष्ठ लिपिक कमर्शियल तिकिट लिपिक, कमर्शियल कम तिकिट लिपिक, टंकलेखक, गाड्या लिपिक, कनिष्ठ अनुवादक, कनिष्ठ अभियंता आणि तांत्रिक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पहावी.

वयोमर्यादा – उमेवाराचे वय दिनांक  १ जानेवारी २०२० रोजी सर्वसाधारण उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४२ वर्ष तसेच इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील  उमेदवारांसाठी ४७ वर्ष एवढी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.