भारतीय रेल्वेच्या मध्य विभागात अधिकारी (सेवानिवृत्त) पदांच्या २०६ जागा

भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभाग (मुंबई) यांच्या आस्थापनेवरील अधिकारी (सेवानिवृत्त) पदांच्या एकूण २०६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१९ आहे.

अधिकारी (सेवानिवृत्त) पदांच्या एकूण २०६ जागा

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज नमुना पाठविण्याचा पत्ता – विभागीय रेल्वे व्यवस्थापक (पी), सामान्य विभाग, मध्य रेल्वे विभाग, मुंबई.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ नोव्हेंबर २०१९ पर्यत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा    अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.