कर्नाटक येथील नौदल जहाज बांधणी विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या १४५ जागा

कर्नाटक येथील नौदल जहाज बांधणी विभाग (नेव्हल शिप रिपेयर यार्ड) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी  पदांच्या एकूण १४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची/ विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १ डिसेंबर २०१९ आहे.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १४५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणासह इय्यता दहावी उत्तीर्णसह ६५% गुणासह संबंधित विषय (ट्रेड) मधून आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १४ ते २१ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराचे वय २६ वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ९०००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज नमुना पाठविण्याचा पत्ता – प्रभारी अधिकारी, डॉकयार्ड अपरेंटीस स्कूल, एनएसआरवाय, नवलबेस पीओ, कारवार, (कर्नाटक), पिनकोड- ५८१३०८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ डिसेंबर २०१९ पर्यत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.