लोकसेवा आयोग दुय्यम निरीक्षक (मुख्य) परीक्षा उत्तरतालिका उपलब्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २० आक्टोंबर २०१९ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क (मुख्य) परीक्षा-२०१९ (लिपिक-टंकलेखक, दुय्यम निरीक्षक आणि कर सहाय्यक) स्पर्धा परीक्षेच्या पेपर क्र-२ (दुय्यम निरीक्षक) परीक्षेची उत्तरतालिका उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सबंधित वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येईल.

 

घोषणापत्र पाहा  उत्तरतालिका पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.