इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १३१ जागा

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (ट्रेड) व प्रशिक्षणार्थी (तंत्रज्ञ) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर २०१९ आहे.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १३१ जागा
प्रशिक्षणार्थी (ट्रेड) व प्रशिक्षणार्थी (तंत्रज्ञ) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष आणि कमाल वय २४ वर्षापेक्षा जास्त नसावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराकरिता कमाल वायोमार्यदा २७ वर्ष तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराकरिता २९ वर्ष आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने  अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

Visitor Hit Counter