पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये क्षेत्र अभियंता पदांच्या एकूण २८ जागा

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील क्षेत्र अभियंता (विद्युत व स्थापत्य) पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१९ आहे.

क्षेत्र अभियंता (विद्युत व स्थापत्य) पदांच्या २८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणासह बी.ई./ बी.टेक./ बी.एस्सी. अर्हता धारण केलेली असावी.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा २९ वर्ष आहे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा ३२ वर्ष तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३४ वर्ष आहे.)

परीक्षा फीस – परीक्षा फीस ४००/- रुपये आहे तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवाराकरिता फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 31 ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.