वर्धा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात विविध पदांच्या एकूण ५ जागा
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाच्या अधिनस्त असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध…