मुंबई येथील नेहरू विज्ञान केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७ जागा

नेहरू विज्ञान केंद्र मुंबई यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (क्राफ्ट), प्रशिक्षु पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या लेखी / व्यापार चाचणी चे आयोजन करण्यात आले आहेत.

प्रशिक्षणार्थी/ प्रशिक्षित पदांच्या ७ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने इय्यता दहावीसह आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

लेखी/ व्यापार चाचणीकरिता तारीख – दिनांक ६ फेब्रुवारी २०२० रोजी लेखी/ व्यापार चाचणीकरिता उपस्थित राहावे.

लेखी/ व्यापार चाचणीकरिता पत्ता – नेहरू सायन्स सेंटर, डॉ. ई. मोसेस रोड, वरळी, मुंबई, पिनकोड-४०००१८

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना (शिकाऊ)

अर्ज नमुना (प्रशिक्षित)

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.