महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२ जागा

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
सेवानिवृत्त शासकीय सहायक लेखा अधिकारी/ वित्त व लेखा अधिकारी पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 15 फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, (ले व प) तथा वित्तीय सल्लागार, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, ५८३/ ब, मार्केटयार्ड, गुलटेकडी, पुणे, पिनकोड-४११०३७

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.