हैदराबाद येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण १५२ जागा

भारतीय तंत्रज्ञान संस्था, हैदराबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५२ जागा
कुलसचिव, मुख्य ग्रंथालय अधिकारी, उपनिबंधक, कार्यकारी अभियंता, तांत्रिक अधिकारी (गट-२), सहाय्यक ग्रंथालय, नेटवर्क/ प्रणाली प्रशासक, सहाय्यक कार्यकारी अभियंता, क्रीडा अधिकारी (गट-२), वैद्यकीय अधिकारी (गट-१), महिला वैद्यकीय अधिकारी (गट-२), तांत्रिक अधिकारी (गट-१), सहाय्यक निबंधक, जैव-सुरक्षा अधिकारी, पशुवैद्यकीय डॉक्टर, मानसशास्त्र समुपदेशक, सहाय्यक अभियंता, कार्यकारी सहाय्यक, ग्रंथालय माहिती सहाय्यक, आतिथ्य व्यवस्थापन सहाय्यक, फिजिओथेरपिस्ट, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक (पुरुष/ महिला), कनिष्ठ अभियंता, मल्टी स्किल असिस्टंट (ग्रुप -१), टेक्निकल सुपरिटेंडंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.