राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारण यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३३ जागा

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील यांच्या पदांच्या एकूण 33 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 33 जागा
चीफ जनरल मॅनेजर (टेक्निकल), चीफ जनरल मॅनेजर (कायदेशीर), चीफ जनरल मॅनेजर (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), चीफ जनरल मॅनेजर (युटिलिटी शिफ्टिंग), जनरल मॅनेजर (फायनान्स), जनरल मॅनेजर (लीगल), जनरल मॅनेजर (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), जनरल व्यवस्थापक (तांत्रिक) आणि महाव्यवस्थापक (पर्यावरण) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक आणि कमीत-कमी ५००० अक्षर (प्रती/ तास) डाटा इंट्री करण्यास सक्षम असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.