भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य (जबलपूर) विभागात विविध पदांच्या एकूण ३ जागा

भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य (जबलपूर) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
सामान्य/ तज्ञ वैद्यकीय चिकित्सक आणि अर्धवेळ महिला डॉक्टर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २९ जानेवारी २०२० रोजी उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – मुख्य वैद्यकीय अधीक्षक कक्ष, रेल्वे रूग्णालय, डब्ल्यूसीआर, जबलपूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.