केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सहाय्यक उपनिरीक्षक पदांच्या एकूण १३१४ जागा
भारत सरकारच्या गृह मात्रालायाच्या अधिनस्त असलेल्या केंद्रीय औद्योगिक पोलिस दल (CISF) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक उपनिरीक्षक (Assistant Sub Inspector) पदांच्या एकूण १३१४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज…