गडचिरोली वनविभाग यांच्या आस्थापनेवर वनरक्षक पदांच्या एकूण ९ जागा

गडचिरोली वनविभागाच्या आस्थापनेवरील वनरक्षक पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वनरक्षक पदाच्या एकूण ९ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य वनरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली यांचे कार्यालय, वन प्रशासकीय भवन पोटेगाव रोड, गडचिरोली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० फेब्रुवारी २०२० पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.