स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत पदव्युत्तर/ सहाय्यक शिक्षकांच्या ३२३ जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दादरा आणि नगर केंद्रशासित प्रदेश प्रशासन यांच्या आस्थापनेवरील शिक्षक पदांच्या एकूण ३२३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिक्षक पदांच्या एकूण ३२३ जागा
पदव्युत्तर शिक्षक आणि सहाय्यक शिक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर  करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.