सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आस्थापनेवर सफाईगार पदांच्या १२ जागा

जिल्हा व सत्र न्यायालय, सातारा यांच्या आस्थापनेवरील सफाईगार पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सफाईगार पदांच्या एकूण १२ जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपाधीक्षक, जिल्हा न्यायालय, सातारा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.