मुंबई येथील सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण ११७ जागा

सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक  असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११७ जागा
विशेतज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – आरोग्य सेवा आयुक्तालय, आरोग्य भवन, मुंबई.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.