चंद्रपूर वनविभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५ जागा

मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
सर्वेक्षक, लिपिक आणि वाहन चालक पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.