खरगपूर येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण ८८ जागा 

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी) खरगपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८८ जागा 
ज्युनिअर टेक्निकल अधीक्षक, ज्युनिअर एक्जीक्युटिव्ह, मेडिकल प्रयोगशाळा टेक्निशियन, ज्युनियर अकाऊंट ऑफिसर, सीनियर लायब्ररी इन्फॉर्मेशन, ज्युनिअर टेक्निशियन असिस्टंट आणि ड्रायव्हर (ग्रेड-२) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन ऑनलाईन अर्ज करता येतील.

ऑनलाईन अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक निबंधक (ई-II), इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर (पश्चिम बंगाल), पिनकोड-७२१३०२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.