दिल्ली उच्च न्यायालयात कनिष्ठ न्यायिक साहायक पदांच्या एकूण १३२ जागा
दिल्ली उच्च न्यायालय यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ न्यायिक सहाय्यक पदांच्या एकूण १३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ न्यायिक सहाय्यक (ग्रुप-सी) पदांच्या जागा…