केंद्रीय राखीव पोलिस दलात हेड कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदांच्या १४१२ जागा

केंद्रीय राखीव पोलिस दल यांच्या आस्थापनेवरील हेड कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदांच्या एकूण १४१२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या केवळ सेवेत असणाऱ्या मेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

 हेड कॉन्स्टेबल पदांच्या १४१२ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार सेवेत कार्यरत असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महानिदेशालय, सी.आर.पी.एफ. ब्लॉक नं. १, सी.जी.ओ. कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड-११०००३

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.