राष्ट्रीय अपंग व्यक्ती उपचार संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १५ जागा

नॅशनल इंस्टिट्युट फॉर इम्पाॅवरमेंट ऑफ पर्सन्स विथ मल्टीपल डिसअबिलीटीस (राष्ट्रीय अपंग व्यक्ती उपचार संस्था) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५ जागा
वरिष्ठ व्याख्याता सल्लागार, कनिष्ठ व्याख्याता सल्लागार आणि सहय्य्यक प्राध्यापक सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीखदिनांक २०, २१ आणि २२ फेब्रुवारी २०२० रोजी  मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ताएनआयईपीएमडी, डीईपीडब्ल्यूडी, एमएसजे अँड ई, जीओआय, मुत्तुकादू, चेन्नई, पिनकोड- ६०3 ११२

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.