भारतीय रिझर्व बँक यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४ जागा

भारतीय रिझर्व बँकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
सुरक्षा अधिकारी, सुरक्षा व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा) पदांच्या जागा

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२० रोजी ४५ ते ५२ वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ताप्रभारी महाव्यवस्थापक, भारतीय बँक नोट मुद्रा प्राइवेट लिमिटेड, कॉर्पोरेट कार्यालय, क्रमांक ३ व ४, आणि, १ स्टेज, पहिला टप्पा बीटीएम लेआउट,  बॅनरघट्टा रोड, बेंगलुरू, पिनकोड-560029.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.