महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८ जागा 

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
मुख्य विधी सल्लागार आणि उप विधी सल्लागार पदांच्या एकूण ८ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातुन कायदा पदवी उत्तीर्ण केलेला असावा.

फीस – मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता ६००/- रुपये आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांकरिता ८००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ फेब्रुवारी २०२० पर्यंत उप विधी सल्लागार पदाकरिता अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहायक जनरल मॅनेजर (एचआर-आरसी), महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बैटरी विस्तार कंपाऊंड, कामगार कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई, पिनकोड -४०००१९

मुलाखतीची तारीख – दिनांक १३ फेब्रुवारी २०२० रोजी मुख्य विधी सल्लागार पदाकरिता मुलाखतीकरिता हजर राहावे.

मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र राज्य राज्य विद्युत कंपनी लिमिटेड प्रकाशगड इमारत, दुसरा मजला, ए.के.मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई, पिनकोड-४०००५१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.