नांदेड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १० जागा

नांदेड महानगरपालिका, नांदेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० फेब्रुवारी २०२० पर्यंत पोचतील अशा बेताने अर्ज पाठवावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य प्रशासकीय इमारत, प्रशिक्षण हॉल क्र. ३०५, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Visitor Hit Counter