नांदेड राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या २८ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नांदेड यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज…