मेल मोटर सर्व्हिसच्या आस्थापनेवर कार चालक पदांच्या एकूण १४ जागा 

भारत सरकारच्या डाक विभागाच्या अधिनस्त असलेल्या मेल मोटर सर्व्हिस यांच्या आस्थापनेवरील कार चालक पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कार चालक पदांच्या एकूण १४ जागा 

पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्णसह हलके आणि जड वाहन चालविण्याचा परवानाधारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटार सर्व्हिस, वरळी, मुंबई, पिनकोड-४०००१८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० मार्च २०२० पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.