कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३७ जागा

कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 37 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 37 जागा
बागा अधीक्षक, सहाय्यक बागा अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, मिश्रक तथा लिपिक, फिजीओथेरेपिस्ट आणि कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ३, ४ व ६ मार्च २०२०  रोजी मुलाखतीसाठी वेळापत्रकानुसार उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासने ग्राउंड समोर , कोल्हापूर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पहा

जाहिरात पहा

जाहिरात पहा

शुद्धीपत्रक पहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.