पनवेल महानगरपालिकेत सेवानिवृत्त करीता विविध पदांच्या एकूण ५९ जागा

पनवेल महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५९ जागा
सेवानिवृत्त उपअभियंता/ कार्यकारी अभियंता, सेवानिवृत्त अधिकारी आणि सेवानिवृत्त कनिष्ठ/ वरिष्ठ लिपिक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – वासुदेव बळवंत फडके, नाट्यगृह, पनवेल.

मुलाखतीची तारीख – दिनांक ३ मार्च २०२० रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.