भारतीय विमानतळ प्राधिकारण मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२२ जागा

भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण १२२ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या १२२ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवीधारक असावा.

वयोमर्यादा – दिनांक १ जानेवारी २०२० रोजी उमेदवाराचे कमाल वय २६ वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ मार्च २०२० पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज  करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

नोंदणी करा

ऑनलाईन अर्ज करा

छोट्या जाहिराती पाहा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.