मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांच्या एकूण १६४ जागा

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६४ जागा
प्रशिक्षणार्थी लिपिक, कनिष्ठ अधिकारी, अधिकारी (वर्ग-II) आणि माहिती तंत्रज्ञान अधिकारी  पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – अधिकारी श्रेणीतील पदांकरिता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १७७०/- रुपये, अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ भटक्या जमाती (अ/ड)/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांकरिता ८८५/- रुपये आणि लिपिक श्रेणीतील पदांकरिता ५९०/- आहे. तसेच लिपिक श्रेणीतील खुल्या/ इतर मागासवर्गीय/ विशेष मागास प्रवर्ग/ आर्थिक मागास / सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता ११८०/- रुपये आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मॅनेजर, एचआरडी अँड एम, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई, सर विठलदास ठाकरसे स्मृती भवन, ९, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई, पिनकोड-४००००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

छोट्या जाहिराती पाहा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter