स्टार्टअपना आता मिळणार राष्ट्रीय स्तरावरील पाच लाखांचा विशेष पुरस्कार
नव्या तंत्रज्ञानावर आधारित विविध क्षेत्रांत नावीन्यपूर्ण उत्पादने विकसित करणाऱ्या स्टार्टअपना चालना देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांचाच भाग म्हणून स्टार्टअपसाठी राष्ट्रीय स्तरावर पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.…