पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३६ जागा

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३६ जागा
फील्ड अभियंता आणि फील्ड सुपरवायझर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – फील्ड अभियंता पदाकरिता ४००/- रुपये आणि फील्ड सुपरवायझर पदाकरिता ३००/- रुपये परीक्षा शुल्क आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.