भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या ५ जागा

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या ५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची (स्थापत्य) अभियांत्रिकी शाखेची पदवी धारकअसावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, कापी-आळी, जुनी एस. टी. स्टँड, भिवंडी, जि. ठाणे, पिनकोड-४२१३०२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ मार्च २०२० पर्यत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.