मुंबई येथील आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेत विविध पदांच्या २२ जागा

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २२ जागा
फील्ड अन्वेषक, पर्यवेक्षक आणि आरोग्य अन्वेषक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ताएलएएसओ प्रकल्प कार्यालय, कक्ष एन. ३७ दुसरा शैक्षणिक इमारत, आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान (आयआयपीएस), गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई, पिनकोड-४०००८८

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.